Uttar Pradesh | उत्तर प्रदेशात मोदींच्या मास्कला प्रचंड मागणी |Sakal |

2022-03-14 180

Uttar Pradesh | उत्तर प्रदेशात मोदींच्या मास्कला प्रचंड मागणी |Sakal |


रंगांचा सण म्हणजे होळी आता अगदी ३ दिवसांवर आलाय. प्रयागराजमध्ये होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोदींच्या मास्कला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. प्रयागराजमध्ये होळीसाठी पाण्याच्या बंदुका आणि रंगांची मोठ्या प्रमाणात विक्री होतेय. त्यात पंतप्रधान मोदींच्या फेसमास्कला सर्वाधिक मागणी आहे. मागील २ वर्षांच्या तुलनेत यंदा विक्री चांगल्या प्रमाणात होत असल्यानं दुकानदारांनीही समाधान व्यक्त केलं.

Prime Minister Narendra Modi’s face masks are in high demand in Prayagraj, Uttar Pradesh


#UttarPradesh #NarendraModiFaceMasks #Holi #NarendraModi #Holi2022 #Prayagraj

Videos similaires